घराचे स्वप्न आता दूर नाही! प्रधानमंत्री आवास योजनेत नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया

प्रधानमंत्री आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजना सरकारकडून अनेक महत्त्वाकांक्षी योजना जनतेसाठी राबविण्यात येत आहेत. भारत सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. सर्व शहरी आणि ग्रामीण कुटुंबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट होते. परिणामी, मुलभूत सुविधांसह पक्के (कायमस्वरूपी) घर अद्याप उपलब्ध नसलेल्या सर्व उर्वरित पात्र लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यासाठी PMAY योजना 2024 मध्ये सुरू … Read more

पीएम स्वानिधी: कर्ज मिळवण्यात फळ आणि भाजीपाला विक्रेत्यांचे वर्चस्व!

पीएम स्वनिधि

पीएम स्वनिधि पीएम स्वानिधी योजनेसाठी 60 टक्क्यांहून अधिक निधी 31 मार्चपर्यंत वापरला गेला आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. ही योजना जून 2020 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि 23 एप्रिलपर्यंत त्याअंतर्गत 84.51 लाखांहून अधिक कर्जे वितरित करण्यात आली होती, त्यापैकी आतापर्यंत 30.11 लाखांपेक्षा जास्त कर्जांची परतफेड … Read more

चांगली बातमी! पीएम किसान योजना 17 वा हप्ता लवकरच येईल, तारीख आणि महत्त्वाचे काम जाणून घ्या

पीएम किसान योजना

पीएम किसान योजना भारत सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाच्या योजना राबविण्यात येत आहेत. यापैकी एक म्हणजे “पीएम किसान सन्मान निधी योजना.” या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये वार्षिक ६,००० रुपये दिले जातात. 16 व्या हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला असला तरी आता शेतकऱ्यांना 17 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये दिली जाते. … Read more

रंग / पेंट मॅन्युफॅक्चरिंग उद्योगाची सुरुवात कशी करावी | How to start a Paint business

पेंट मॅन्युफॅक्चरिंग

पेंट मॅन्युफॅक्चरिंग / Paint Business नमस्कार माझ्या उद्योगी मित्रांनो, रंग हा एक असा घटक आहे की जो मानवाला खूप प्रभावी वाटतो, वेगवेगळ्या रंगांचा माणसांवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करत असतो. हेच रंग जेव्हा घरांना दिला जातो तेव्हा त्याच्यामध्ये एक प्रकारचा आकर्षक, आकर्षक सौंदर्य आणि चांगला रॉयल लूक देतात. आपण खूप वेळेला पाडवा, होळी, दिवाळी यांसारख्या … Read more

मुद्रांक शुल्क अभय योजनेच्या दुसऱ्या टप्प्यास मुदतवाढ | Extension of Second Phase of Stamp Duty Abhay Yojana

मुद्रांक शुल्क अभय योजना

मुद्रांक शुल्क अभय योजना | Amnesty Scheme मुद्रांक शुल्क अभय योजना, मालमत्ताधारकांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी… ! मुद्रांक शुल्क योजनेला तिसऱ्यांदा मुदत वाढ झाली आहे. आता ह्या योजनेची अंतिम तारीख ही 30 जून 2024 पर्यंत वाढवली आहे. महाराष्ट्र सरकारने मुद्रांक शुल्क अभय योजनेचा कालावधी हा 1 मार्च 2024 पासून दुसरा टप्पा हा 30 जूनपर्यंत केला … Read more

स्वतःचा पोहा प्रक्रिया उत्पादन व्यवसाय सुरू करा | Start your own Poha Process Manufacturing Business

पोहा प्रक्रिया उत्पादन

पोहा प्रक्रिया उत्पादन | Poha Process Product नमस्कार माझ्या उद्योगी मित्रांनो, सात्विक, हेल्दी आणि भारतीय पद्धतीचा नाश्ता म्हणजे पोहे. भारतातील महाराष्ट्र राज्यातील हा एक खास पदार्थ मानला जातो ह्याचबरोबर जे कॉलेज करणारे आहेत आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुले आणि मुली ह्यांच्यामध्ये हा पदार्थ खूप लोकप्रिय आहे. भारतातील प्रत्येक स्टॉल्स, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स मिळणारा पदार्थ आहे. … Read more

पीएम विश्वकर्मा योजना: पात्रता, लाभ आणि अर्ज कसा करावा | PM Vishwakarma Yojana: Eligibility, Benefits and How to Apply

पीएम विश्वकर्मा योजना

पीएम विश्वकर्मा योजना | PM Vishwakarma Yojana “पीएम विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Yojana)” एक अशी योजना ज्यामध्ये देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब, आर्थिकदृष्टीने मागास, कारागीर, शिल्पकार इत्यादी वर्गातील लोकांसाठी हि योजना एक वरदान आहे. “पीएम विश्वकर्मा योजना(PM Vishwakarma Yojana)” ह्या योजनेत देशातील १८ अश्या पारंपरिक व्यवसायांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे ह्या योजनेत सहभागी होऊन … Read more

स्वतःचा सॅनिटरी पॅड्स उत्पादन व्यवसाय सुरू करा | Start Your Own Sanitary Pads Manufacturing Business

सॅनिटरी पॅड्स

सॅनिटरी पॅड्स | Sanitary Pads महिलांच्या स्वच्छेतेच्या आणि महिलांच्या आरोग्यासाठी सॅनिटरी पॅड्स एक असा महत्वपूर्ण उत्पादन उद्योग जो की महिलांच्या मासिक पाळीच्या वेळी एक महत्वपूर्ण भूमिका निभावतो. हे सॅनिटरी पॅड्स महिलांच्या त्वचेला एकदम सुरक्षित ठेवतात आणि महिलांना संसर्ग रोगांपासून वाचवतात. हे जे सॅनिटरी पॅड्स आहेत ते एक प्रकारच्या फायबरपासून बनवले जातात. ज्यामध्ये एक प्रकारचा कोटिंग … Read more

सिमेंट पेव्हर ब्लॉक कमी गुंतवणूक, जास्त नफा | Interlocking Tile उत्पादन व्यवसाय 2024 मध्ये कसा सुरू करावा?

सिमेंट पेव्हर ब्लॉक

सिमेंट पेव्हर ब्लॉक / Cement Paver Blocks तुमच्या घरी किवां तुमच्या शेजारच्या घरासमोर, गाडी पार्किंग, किवां जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी चालताना तुम्हाला ब्रिक्स बॉक्स तुम्ही पहिला आहात त्याला आपण “पेवर ब्लॉक्स टाइल्स (सिमेंट पेव्हर ब्लॉक)” असे म्हणतात. तुम्ही पाहत असाल की हे जे “पेवर ब्लॉक्स टाइल्स (सिमेंट पेव्हर ब्लॉक)” निरनिराळ्या कलर, आकार, आणि शेप्समध्ये उपल्बध … Read more

एकलव्य कुशल योजना: महाराष्ट्र गव्हर्नमेंट योजना | Eklavya Kushal Yojana: Maharashtra Government Yojana

एकलव्य कुशल योजना महाराष्ट्र सरकारने आदिवासी समुदायांसाठी प्रशिक्षण आणि प्लेसमेंट्सच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि आदिवासी समुदायांचा आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक योजना चालू केली आहे ती म्हणजे “एकलव्य कुशल योजना” ह्या योजनेच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता. एकदा नोंदणी केल्यानंतर तुमच्या आवडीवर आधारित प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी ह्या सर्व … Read more

Kia EV9 Goes GT: High-Performance Version Arrives January 2025 Will the 2025 Hyundai Palisade Redefine the SUV Landscape? All-New Kia Sorento Unveiled: Unveiling Power, Style, and Tech Kia EV9 GT-Line S: An Electrifying Choice for Big Adventures Kia Enters the Truck Market with Tasman, Ponders Electric Future